शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : घोटाळ्यातील पीडितांचे पैसे ईडी परत देणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय; ED ची मोठी तयारी

राष्ट्रीय : हरियाणातील जनता अन्यायाचा बदला घेईल; सुनीता केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : वक्फ कायद्यातील सुधारणांना केंद्राची मंजुरी; ओवेसी म्हणतात- 'हा धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला...'

राष्ट्रीय : Amit Shah : मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही असं म्हणणाऱ्यांना...; अमित शाहांचा विरोधकांवर घणाघात

राष्ट्रीय : वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा होणार, मोदी सरकार विधेयक मांडणार, जाणून घ्या काय होणार बदल

राष्ट्रीय : जमिनीला डिजिटल ओळख क्रमांक, छोटे शेतकरी मोठी शक्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी

महाराष्ट्र : शरद पवारांचा फोन अन् दिल्लीत महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल?; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबई : तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, भविष्यकाळात...; भाजपवरील टीकेनंतर नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज

राष्ट्रीय : कोणत्या अधिकाऱ्याने फोन केला?, राहुल गांधींच्या 'त्या' दाव्यानंतर केंद्रीय मंत्र्याचे आव्हान