गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात. Read More
India vs England T20I series: इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाला मागील तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या टीमकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. ...
Maharashtra Vidhan Sabha Budget Session; अर्थसंकल्पीय विरोधकांच्या सर्व टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी सडेतोड उत्तर दिले. ...
भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान अहमदाबादमध्ये खेळविण्यात आलेल्या डे-नाइट कसोटीवरुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. दोन दिवसात कसोटी संपल्यानंतर खेळपट्टीवरुन सुरू झालेला वाद आता गुलाबी चेंडूपर्यंत येऊन पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ...
India of not preparing a 'fair pitch' against England . अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) खेळवण्यात आलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्याच्या निकालानंतर खेळपट्टीवर टीका होत आहे. ...