गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात. Read More
Ind vs Eng 3rd T-20 : भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेतील उर्वरीत तीन सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात येणार असल्याचे गुजरात क्रिकेट संघटनेने (जीसीए) कळवले. ...
क्रिकेट, फूड आणि बॉलिवूड या तीन गोष्टी भारतीयांना खूप आवडतात. सध्या गुजरातमध्ये एका हॉटेलनं चक्क भारतीय क्रिकेटपटूंच्या नावानं खास डिश तयार केल्यात. संपूर्ण डिशला 'मोटेरा थाली' असं नाव दिलंय. त्यात नेमकं काय-काय आहे जाणून घेऊयात... ...
ICC T20 World Cup, Venue BCCI ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) यांच्या सामन्याने होईल ...
India vs England T20I series: इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाला मागील तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या टीमकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. ...