गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात. Read More
India Vs Australia: चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी अहमदाबादमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी गुजरात क्रिकेट संघटनेने लाल माती आणि काळी माती अशा दोन्ही प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. ...
5 BIG RECORDS in IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या पर्वात १० संघ मैदानावर उतरले आणि नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने जेतेपद पटकावून इतिहास घडवला. पण, आयपीएलच्या या १५ व्या पर्वात पाच मोठे विक्रमही मोडले गेले. ...
IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या अंतिम सामन्यात आज गुजरात टायटन्स ( GT ) व राजस्थान रॉयल्स ( RR) या दोन्ही संघांना इतिहास घडवण्याची संधी आहे. ...