शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : IND vs ENG : भारत-इंग्लंड सामना पाहणे पडले महागात; IIM Ahmedabad च्या २८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

क्रिकेट : IND vs ENG, 3rd Test : भारत-इंग्लंड सामने थांबवा, अन्यथा आत्महत्या करीन; नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्याला आला फोन अन्...

क्रिकेट : Ind vs Eng: तिसऱ्या टी-२० साठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश बंदी, कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने निर्णय

क्रिकेट : IND vs ENG: नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर विराट कोहलीचं मोठं भाष्य, म्हणाला...

क्रिकेट : Hardik Pandya: इंग्लंडची झोप उडवण्यासाठी हार्दिक पंड्या सज्ज, हा Video एकदा पाहाच!

क्रिकेट : ICC T20 World Cup : भारत-इंग्लंड सामने, आयपीएल २०२१ फायनलपाठोपाठ नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप!

क्रिकेट : IND vs ENG, T20I : टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला धुळ चारणार; जाणून घ्या कधी व केव्हा भिडणार!

क्रिकेट : IPL 2021 Breaking! आयपीएल २०२१ला ९ एप्रिलपासून सुरुवात; ३० मे रोजी रंगणार अंतिम सामना

क्रिकेट : रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान क्रिकेटपटू होईल; गांगुलीचं मोठं विधान

क्रिकेट : Ind vs Eng: दर्जेदार फलंदाज कसा ओळखायचा?, सुनील गावस्करांनी सांगितला 'सीक्रेट फॉर्म्युला'