शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

राजकारण : स्टेडियमला स्वत:चे नाव देणाऱ्या मोदींचा संजय राऊतांकडून शेलक्या शब्दात समाचार, म्हणाले आता मोदी...

राजकारण : ... म्हणून मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

क्रिकेट : सरदार पटेल नव्हे, तर नरेंद्र मोदी स्टेडियम; तिसऱ्या कसोटी सामन्याआधी झाली घोषणा

राष्ट्रीय : सच कितनी खूबी से सामने आता है...; नरेंद्र मोदी स्टेडियमवरून राहुल गांधींचा निशाणा

क्रिकेट : India vs England 3rd Test : स्टेडियमला नरेंद्र मोदी यांच नाव देण्यावरून उद्भवला वाद; सरकार म्हणते, सरदार पटेल यांचंच नाव कायम, फक्त...

मुंबई : 'हिटलर सत्तेत आल्यावर त्यानेही मोठं स्टेडियम बनवून स्वत:चचं नाव दिलं होतं'

महाराष्ट्र : भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करतंय

क्रिकेट : पंडित नेहरूंचा 'भारतरत्न' सन्मान ते क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव... परंपरा To Be Continued!

राष्ट्रीय : मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव दिल्यानं हार्दिक पटेलनं व्यक्त केला संताप

क्रिकेट : Ind vs Eng: देशात क्रिकेटचे सर्वात जास्त चाहते गुजरातमध्ये, सुनील गावस्करांचं विधान