लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी स्टेडियम

Narendra Modi Stadium Latest News, मराठी बातम्या

Narendra modi stadium, Latest Marathi News

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.
Read More
IND vs ENG: नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर विराट कोहलीचं मोठं भाष्य, म्हणाला... - Marathi News | india vs england virat kohli company not aware about black pitch how to bat during 1st t20 against england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर विराट कोहलीचं मोठं भाष्य, म्हणाला...

India vs England, T20, Virat Kohli: भारतीय संघाच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनं खेळपट्टीवर खापर फोडलं आहे.  ...

Hardik Pandya: इंग्लंडची झोप उडवण्यासाठी हार्दिक पंड्या सज्ज, हा Video एकदा पाहाच! - Marathi News | Ind vs Eng Hardik Pandya ready t20 series against England watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hardik Pandya: इंग्लंडची झोप उडवण्यासाठी हार्दिक पंड्या सज्ज, हा Video एकदा पाहाच!

India vs England, T20 Series: भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) इंग्लंडची झोप उडवण्यासाठी सज्ज ...

ICC T20 World Cup : भारत-इंग्लंड सामने, आयपीएल २०२१ फायनलपाठोपाठ नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप! - Marathi News | Reports: BCCI Looking To Shortlist IPL 2021 Venues For The ICC T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 World Cup : भारत-इंग्लंड सामने, आयपीएल २०२१ फायनलपाठोपाठ नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप!

ICC T20 World Cup, Venue BCCI ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) यांच्या सामन्याने होईल ...

IND vs ENG, T20I : टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला धुळ चारणार; जाणून घ्या कधी व केव्हा भिडणार! - Marathi News | India vs England T20I series: Squads, schedule, venue, telecast, live streaming - All you need to know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, T20I : टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला धुळ चारणार; जाणून घ्या कधी व केव्हा भिडणार!

India vs England T20I series: इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाला मागील तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या टीमकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. ...

IPL 2021 Breaking! आयपीएल २०२१ला ९ एप्रिलपासून सुरुवात; ३० मे रोजी रंगणार अंतिम सामना - Marathi News | IPL 2021 to begin on April 9 bcci announces schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Breaking! आयपीएल २०२१ला ९ एप्रिलपासून सुरुवात; ३० मे रोजी रंगणार अंतिम सामना

IPL 2021 to begin on April 9 bcci announces schedule: ९ एप्रिलला पहिला सामना चेन्नईत; ३० मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार अंतिम सामना ...

रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान क्रिकेटपटू होईल; गांगुलीचं मोठं विधान - Marathi News | He will be an all time great in all formats Sourav Ganguly big prediction for India Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान क्रिकेटपटू होईल; गांगुलीचं मोठं विधान

India vs England, Rishabh Pant Century: बीसीसीआयचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं रिषभचं केलेलं कौतुक सर्वात महत्वाचं ठरलं आहे ...

Ind vs Eng: दर्जेदार फलंदाज कसा ओळखायचा?, सुनील गावस्करांनी सांगितला 'सीक्रेट फॉर्म्युला' - Marathi News | india vs england test how to identify a quality batsman Sunil Gavaskar reveal secret formula | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng: दर्जेदार फलंदाज कसा ओळखायचा?, सुनील गावस्करांनी सांगितला 'सीक्रेट फॉर्म्युला'

India vs England, 4th Test, Ahmedabad: कसोटी क्रिकेटमध्ये दर्जेदार फलंदाज कसा ओळखावा? याचं गणित सुनील गावस्कर (sunil gavaskar) मांडलं.  ...

Maharashtra Vidhan Sabha: टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदललंय; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha: Team India will now win every match, as the name of the stadium has changed; Uddhav Thackeray slammed Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha: टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदललंय; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Maharashtra Vidhan Sabha Budget Session; अर्थसंकल्पीय विरोधकांच्या सर्व टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी सडेतोड उत्तर दिले. ...