narendra modi oath ceremony , मराठी बातम्या FOLLOW Narendra modi oath ceremony, Latest Marathi News narendra modi oath ceremony Read More
Kinjarapu Ram Mohan Naidu : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव खासदार राम मोहन नायडू किंजरापू यांचे आहे. ...
प्रफुल्ल पटेल यांनाही केंद्रात स्थान मिळणार होते, पण ऐनवेळी त्यांनी नकार दिला. ...
PM Modi Oath-Taking Ceremony : आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मोदी यांच्यासह अन्य खासदारांनीही शपथ घेतली. ...
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. ...
Narendra Modi Oath Taking Ceremony : या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हजारो मोदी समर्थकांनी उपस्थिती दर्शवली. ...
शपथविधी समारंभापूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळळात सहभागी होणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी आली आहे. तर कोणत्या राज्यातून कोणत्या नेत्यांची संभाव्य मंत्र्यांच्या यादीत वर्णी लागली आहे? जाणून घेऊयात... ...
चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाच्या दोन खासदारांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागली आहे. ...
Narendra Modi Oath Taking Ceremony: आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ...