विचारधारा जुळत नसल्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी शार्प शूटरची व्यवस्था करण्याचे काम तावडे याने केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. तावडे याने केलेल्या जामीन अर्जाला विरोध करताना सीबीआयने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ...
हत्येनंतर आठ वर्षांनी शनिवारपासून खटल्याच्या सुनावणीस सुरूवात झाली आहे. या खटल्यातील पहिला साक्षीदार ज्याच्या समोर पोलिसांनी पंचनामा केला होता, त्यांची साक्ष नोंदविण्यात आली ...
अंधश्रध्दा निर्मूलन (anis) समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) हत्या प्रकरणी बुधवारी सीबीआयच्या वकिलांनी ३२ साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर केली असून, पुढील सुनावणी येत्या २९ ऑक्टोबरला होणार आहे ...
Narendra Dabholkar murder case: पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, ही कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची यादी देण्यास मुदत देण्याची मागणी ‘सीबीआय’च्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली. ...
घटनास्थळाचा पंचनामा, मृत्यूची कारणे, मृत्यूची वैद्यकीय सूचना, फॉरेन्सिक प्रयोगशाळांचे अहवाल, आरोपी संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयातून दोन लॅपटॉप जप्त केल्याचा आणि आरोपींच्या छायाचित्रांचा मेमो आदी 13 कागदपत्रांचा समावेश आहे ...