पुण्यातील आंदोलनात अभिव्यक्ती के खतरे यावर प्रकाश राज व पालेकर विचार व्यक्त करणार असून याप्रसंगी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम और निरास या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात शासकीय यंत्रणा, पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यामुळे गुन्हेगार मुक्तपणे फिरत आहेत. ...