महाराष्ट्रात पोलीस व सीबीआयसारख्या तपास संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करतानाच कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे ...
आता देशाला लढावे लागणार आहे ते सांस्कृतिक राष्ट्रवादाशी. हिंदूराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे : रावसाहेब कसबे ...
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासाबाबत हे सरकार गंभीर नाही. ज्या गतीने तपास व्हायला पाहीजे, त्या पध्दतीने तपास होत नाही, असा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे क ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्याला पकडल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्या खुनाच्या कटात जे सूत्रधार आहेत, त्यांना पकडा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तनवादी समन्वयक समितीच्या वतीने निषेध रॅली ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरातही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरात निर्भय बनो मॉर्निंग वॉक काढला. ...