Narendra Dabholkar Murder Case Update: दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात १० दिवसांच्या कोठडीतील तपासात प्रगती झाली नसल्याचे म्हणत न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे. ...
नालासोपारा स्फोटक प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या वासुदेव भगवान सूर्यवंशी यांच्यासह त्याचा मित्र विजय उर्फ भैया उखर्डू लोधी या दोघांना शनिवारी अटक केली. ...
जळगाव/यावल : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (२२, रा साकळी ता. यावल) या तरुणाला गुरुवारी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. या हत्येत वापरण्यात आलेले वाहन साकळी येथील ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या प्रकरणात साकळी, ता.यावल येथील विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (वय २२) या तरुणाला गुरुवारी महाराष्ट दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. दाभोळकरांच्या हत्येत वापरण्यात आलेले वाहन साकळी ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती समाेर अाली अाहे. ...
दरम्यान, हायकोर्टाने तपास यंत्रणांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली. अतिउत्सुकता तपासला हानी पोहचवू शकते असे देखील कोर्टाने सांगितले. ...