आधुनिक युगात आणि पुरोगामी राज्यात अजुनही जादूटोण्यासारखे प्रकार घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील मुखेकर वस्ती शेजारील रस्त्यावर करणी करण्याच्या हेतूने तीन निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे मुंडके रस्त्या शेजारी ओळीने ठेवल्याचा प्रकार ...
महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. महाराष्ट्राकरिता ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे ...
रायगड लोकसभा मतदार संघातून २०१४ साली मतदारांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना निवडून दिले होते. निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्रिपद गीते यांना मिळाले. ...
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला आहे. ...