नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सीबीआय कोठडी आज संपत असून त्यांना दुपारी पुणे सत्र न्यायालयात हजर केले जाईल. ...
‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन. सोनवणे यांनी १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी सनातन संस्थेची बाजू कोर्टात मांडणारा वकील संजीव पुनाळेकर व त्याचा सहकारी विक्रम भावे यांना मुंबईतून अटक केली. ...