हत्येनंतर तब्बल सात वर्षांनी ठाण्यातील खारेगाव खाडीजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर पिस्तुल सापडले असून, त्यातूनच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे हे रविवारी (दि.२) सकाळी त्यांचे मूळ गाव दोडी येथे पोहोचले. गावातील बसस्थानक परिसरात एक तरु ण त्यांना छत्री टाकून भाग्यरत्न,दैवी खड्यांच्या अंगठ्याबाबत ध्वनिक्षेपकातून माहिती देताना आढळून आला. ...
सीबीआयने नोव्हेंबरमध्ये या दोघांवर दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्रानुसार, दाभोलकर यांची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप असलेल्या शरद कळसकरला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकर यांनी दिला. ...