नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचं भान ठेवायला हवं. मोदी कॅबिनेटमधील एक मंत्री दाखवा जो बेताल वक्तव्य करून पुढे जातोय. परंतु नारायण राणेंचा स्वभाव आहे. ...
Sanjay Raut: मुख्यमंत्री पदापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच माझ्या दृष्टीनं सर्वोच्च पद आहे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ...