ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Narayan Rane : राणे म्हणाले, सी वर्ल्ड व नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी अनेकांनी विरोध केला; मात्र हे प्रकल्प ज्या ठिकाणी ठरले आहेत, त्याच जागी केले जाणार आहेत. ...
Narayan Rane ; अधिकाऱ्यांनी हिंदीमध्ये सादरीकरण सुरू केले असता राणेंनी त्यांना रोखले. आपण उत्तम मराठी बोलू शकता. आपण मराठीतच बोला, असे त्यांनी बजावले. राणे यांनी उद्योजकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. ...
आज मुंबईतील एका उच्चभ्रु इमारतीला आग लागली. वन अविघ्न पार्क असं या ६० मजली इमारतीचं नाव आहे. या भीषण आगीत एका व्यक्तीचा जीव वाचवताना १९ व्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होतोय. १९ व्या मजल्यावर फर्निचरचं काम सु ...