नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Deepak Kesarkar : किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद घेता, मग किरीट सोमय्यांनी त्यावेळी तुमच्यावर केलेले आरोप खरे मानायचे का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला. ...
Gulabrao Patil on Narayan Rane: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुसऱ्या दिवशी राऊत यांना फैलावर घेतले होते. ...
नारायण राणे लपून अहमदाबादला गेले होते, त्यांना भाजपने भिती दाखवून पक्षात घेतलं.. परेलचं अविघ्न पार्क प्रकरण काय आहे... हे सर्व प्रश्न उपस्थित केलेत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी.. ...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणेंचं नाव न घेता जशास तसं उत्तर दिलं आहे. ...
संजय राऊतांनी देवेंद्र फडणीसांपासून ते पार निल सोमय्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांवर आरोप केले... फडणवीस, सोमय्या, कंबोज, मुनगंटीवार यांच्यावर राऊतांनी आरोपांचा पाऊस पाडल्यानंतर, छत्री कुणी धरली? तर ती नारायण राणेंनी... आता असं का? भाजपने यावेळी राणेंनाच ...
उद्धव ठाकरेंचे पीए आणि शिवसेनेचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर... बेल मारली की काय आणू असं म्हणणारा आता नेता बनला... असं राणे म्हणाले.. त्याला मिलिंद नार्वेकरांनीही खोचक शब्दात उत्तर दिलं, या चिखलफेकीत राणे आणि नार्वेकरांनी एकमेकांना किती आणि कशासाठी फ ...
मे महिन्यात राऊत यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आहे. सदस्य म्हणून असलेली त्यांची कवचकुंडले दूर होत असताना त्यांच्यावर घाव घातला तर पुन्हा त्यांना सदस्यत्व देणे शिवसेनेला अशक्य होईल ही देखील भाजपची खेळी आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आक्रमक ...