नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत गंभीर आणि काही खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी, दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे... ...
नारायण राणे आपल्या जुहू चौपाटीवरच्या बंगल्यामुळे अडचणीत आलेत. राणेंच्या जुहू चौपाटीवरच्या बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस धाडलीय, या बंगल्याचा काही भाग अनधिकृत आहे असा साक्षात्कार अचानक मुंबई महापालिकेला झालाय. आता याच सर्वात नारायण राणेंच्या पत्नी ...
नारायण राणे... महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.. सध्या पुन्हा अडचणीत आहेत... यावेळला त्यांनी समुद्र किनारी बांधलेल्या बंगल्यामुळे त्यांची अडचण झालेय... मुंबईच्या पॉश जुहू परिसरातल्या समुद्र किनाऱ्यावर हा बंगला आहे... अधिश असं या बंगल्याचं नाव आहे... स ...
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळतायत... आता तर त्यांनी थेट मातोश्रीच्या चौघांवर निशाणा साधलाय.. त्यामुळे आता ते चौघे कोण अशी चर्चा सुरु झालीय.. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भाजपा ...
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन झालं.. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला... Manohar Joshi हे नाव शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून घराघरात पोहोचलं.. पण सुधीर जोशी हे नाव तसं विस्मरणात गेलं... पण सुधीर जोशी हे शिवसेनेचे पहि ...