नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
निलेश राणे शिवसेनेत येणार की कुडाळ जागेची अदलाबदल होऊन भाजपला दिली जाणार, याविषयी तर्कवितर्क सुरू आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे. ...
Sharad Pawar Nitesh Rane : भाजपा आमदार नितेश राणे यांची भाषणे गेल्या काही दिवसांपासून वादाचा विषय ठरू लागली आहे. याबद्दल शरद पवारांनीही संताप व्यक्त करत भाजपाला सवाल केला. ...