नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
अशाच एका प्रसंगी त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले आणि सध्या भाजपात असलेले नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ...