लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
"कोंबडीवाले, बेडूक...'; थेट कुडाळातून भास्कर जाधवांचा राणेंवर हल्लाबोल, केले गंभीर आरोप  - Marathi News | Bhaskar Jadhav directly attacked on Narayan Rane from Kudal, made serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कोंबडीवाले, बेडूक...''; थेट कुडाळातून भास्कर जाधवांचा राणेंवर हल्लाबोल, केले गंभीर आरोप 

Bhaskar Jadhav Vs Narayan Rane:आमदार भास्कर जाधव यांनी राणे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. ...

शिवसेनेची अवस्था बघून वाईट वाटत पण सांगणार कोणाला, याला उद्धव ठाकरेच जबाबदार- नारायण राणे - Marathi News | uddhav thackeray is responsible for shivsena condition says narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेची अवस्था बघून वाईट वाटत पण सांगणार कोणाला, याला उद्धव ठाकरेच जबाबदार- नारायण राणे

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेलं यांचे जरूर शल्य आहे पण सांगणार कोणाला काही गोष्टी बोलता येत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेच्या होत असलेल्या पडझडीवर थोडे भावनाविवश झाले. ...

Aditya Thackeray: निवडणुका येईपर्यंत ते भाजपात राहतील का? आदित्य ठाकरेंचा राणेंवर थेट प्रहार - Marathi News | Will he stay in BJP till elections? Aditya Thackeray direct attack on Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका येईपर्यंत ते भाजपात राहतील का? आदित्य ठाकरेंचा राणेंवर थेट प्रहार

अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिंदे गट- भाजपासाठी लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात याकडे सर्वांतं लक्ष आहे ...

आम्ही सरकार पाडून दाखवलं, आता उद्धव ठाकरेंनी बडबड बंद करावी; नारायण राणेंची टीका - Marathi News | We brought down the government, now Uddhav Thackeray should stop talking; Criticism of Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही सरकार पाडून दाखवलं, आता उद्धव ठाकरेंनी बडबड बंद करावी; नारायण राणेंची टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला आहे.  ...

Maharashtra Politics: भाजपचा मेगा प्लान! उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला काबीज करणार; नारायण राणेंवर मोठी जबाबदारी - Marathi News | bjp preparing for to give big setback to uddhav thackeray responsibility given to union minister narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा मेगा प्लान! उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला काबीज करणार; नारायण राणेंवर मोठी जबाबदारी

Maharashtra Politics: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी मोठी रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. ...

Narayan Rane: मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला 'मशाल' लावली आणि 'उद्ध्वस्त' केलं; नारायण राणेंची खोचक टीका - Marathi News | When uddhav was Chief Minister he lit a mashal on people houses and destroyed them says Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला 'मशाल' लावली आणि 'उद्ध्वस्त' केलं; नारायण राणेंची खोचक टीका

उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि 'मशाल' हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. ...

'तुझी उंची किती, डोकं केवढं'; कोंबडीचोर म्हणत राऊतांचा नारायण राणेंवर प्रहार - Marathi News | How tall are you, how big is your head; Rauta attacked Narayan Rane by calling him a chicken thief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'तुझी उंची किती, डोकं केवढं'; कोंबडीचोर म्हणत राऊतांचा नारायण राणेंवर प्रहार

ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत बोलताना विनायक राऊत यांनी बीकेसीवरील सभेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली ...

Narayan Rane: उद्धव ठाकरे 'सामना'मधून काळापैसा 'व्हाइट' करतात; नारायण राणेंचा गंभीर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray makes black money white from Saamana allegation of Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे 'सामना'मधून काळापैसा 'व्हाइट' करतात; नारायण राणेंचा गंभीर आरोप

कोरोनाचा उद्रेक झालेल्या २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षात संपूर्ण देशात उद्योगधंदे बंद पडलेले असताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'नं ४२ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि साडे अकरा कोटी रुपयांचा नफा कमावला. ...