नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा.असे सांगून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील कटुता संपवण्याबाबत केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत नारायण राणे आणि शिवसेना यांच ...
काहीही झाले तरी आमदार वैभव नाईक निवडून येता कामा नये, जिल्ह्यात भाजप किती मजबूत आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा, गाफील राहू नका, असे आवाहन ही राणे यांनी कार्यकर्त्यांना केले. ...
कणकवली विधानसभा निवडणूक २०१९ - राज्यभरात शिवसेना -भाजपा युती आहे. भाजपाच्या वाट्याला 164 जागा तर शिवसेना 124 जागांवर लढत आहे. कोकणातील एकमेव मतदारसंघ भाजपाकडे आहे. ...
सतीश सावंत यांनी राणे पूत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात बंड करत स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला होता. #MaharashtraElection2019 ...
सावंतवाडी विधानसभा निवडणूक 2019 : एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक उजवे हात मानले जाणारे माजी आमदार राजन तेली यांनी पाच वर्षापूर्वी राणे पासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ...
२०२४ मधील शिवसेना-भाजप युती तुटणार असून त्याची नांदी कणकवलीतून झाली आहे. सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट भाजप करणार असल्याचे माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले. ते सावंतवाडी येथे आ ...