नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Chipi Airport: चिपी विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे. विमानतळाचा प्रकल्प जरी केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येत असला तरी विमानतळाला लागणाºया सोयी सुविधा या राज्य सरकार पुरवणार आहे. ...
Narayan Rane sindhudurgNews- माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्या सुरक्षेत आणखीन वाढ करण्यात आली असून भारत सरकारची वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.यात दोन अधिकाऱ्यास ११ सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात केले आहे. ...
Narayan Rane : सोमवारी रात्री उशिरा नारायण राणे यांनी याच विषयावर राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याशी देखील दूरध्वनी वरून चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केली. ...
shivsena, Narayan Rane, politics, bjp, ratnagirinews शिवसेनेला शह देण्यासाठी आणि शिवसेनेतील अस्वस्थ लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाची आस धरली आह ...
Vinayak Raut, Devendra Fadnavis, Narayan Rane, Ratnagiri दिल्लीतील भाजप नेत्यांनाच फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते. त्यांना मी पणाचा जो गर्व चढला होता आणि दिल्लीत नेतृत्वाची स्वप्ने पडत होती. त्यामुळेच दिल्लीतील नेत्यांनी त्यांचा काटा काढला, असा गौप ...