शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : राणेंच्या आत्मचरित्रात उद्धवनंतर राज ठाकरेंबद्दल खळबळजनक खुलासा

मुंबई : नंबर दोनच्या मंत्र्यांमुळे माझा भाजपा प्रवेश रखडला; नारायण राणेंचा रोख चंद्रकांत पाटलांवर

मुंबई : ज्यांनी मोठं केलं, त्यांच्यावर टीका करणं चुकीचं- मनोहर जोशी

महाराष्ट्र : काँग्रेसने 'विश्वास' जिंकला अन् उद्धव ठाकरेंचा 'विश्वास' उडाला; राणेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

मुंबई : ...तेव्हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती धमकी; नारायण राणेंचा आत्मचरित्रात गौप्यस्फोट

महाराष्ट्र : नारायणस्त्राचे कुणावर प्रहार?, उमेदवार उतरवून जपला 'स्वाभिमान'; भाजपाचा छुपा पाठिंबा?

सिंधुदूर्ग : गुंडांची ओळख माझ्यापेक्षा राणेंना जास्त, दीपक केसरकर यांची टीका

महाराष्ट्र : नारायण राणे आत्मचरित्र लिहिणार, नितेश राणेंचे ट्विट

सिंधुदूर्ग : शिवसेना नेत्यांवर गुंडाना घेऊन फिरण्याची वेळ : नारायण राणे यांची टीका

सिंधुदूर्ग : दहशतवाद्यांनाच दहशत कळते; केसरकर यांचा नारायण राणेंना टोला