नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Narendra Modi Cabinet Reshuffle, Nitin Gadkari: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नितीन गडकरी यांच्याकडे असलेले लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSMEs) हे महाराष्ट्रातीलच आणखी एक हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना दिले ...