नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Narayan Rane Jan Ashirwad yatra: स्मृतिस्थळावरील संघर्ष टाळत शिवसेनेने पहिल्या फेरीत राणे यांची एकप्रकारे कोंडी केली होती. मात्र, तथाकथित शुद्धीकरणाचा घाट घालून शिवसेनेने राणे यांना संधी दिली. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद बोलावून राणे यांनी याचा पुरेप ...
केंद्रात मंत्री असतानाही धोरणात्मक निर्णय घेताना नारायण राणे यांनाही पंतप्रधानांचीच संमती घेऊनच तो घ्यावा लागेल. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य हे संभ्रम निर्माण करणारेच आहे, असे शिंदे यांनी म्हटले. ...
नारायण राणें हे नव्याने भाजपात आले असले तरी त्यांचा राजकीय, सामाजिक जीवनातील अनुभव दांडगा आहे. त्यामुळे, त्यांच्याइतकं निरीक्षण आणि अनुमान काढणं हे आम्हा कोणालाच जमणार नाही, असे चंद्रकांत पाटील यानी म्हटलं आहे ...
एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. ...