नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नितेश राणे यांच्याकडूनही शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ...
Narayan Rane vs Shivsena: केंद्रात आपलं सरकार असल्याचं सांगून नारायण राणे जर राज्यात नंगा नाच घालत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहन करतील असं वाटत नाही. ...
Shiv Sainiks and Rane supporters : शिवसेनेच्या प्रत्येक विभागात राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेतर्फे आज दुपारी आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसे आदेश शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांना पक्ष श्रेष्टींकडून देण्यात आले आहे. ...