नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Narayan Rane vs Shivsena: शरगील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. ...
Narayan Rane News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. ...
Narayan Rane News: वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या सैनिकांनी नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी धडक दिली असून, येथेही युवासेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. ...
केवळ मुंबईतच नव्हे तर पुण्यातही शिवसैनिकांनी एका मॉलवर दगडफेक केली आहे. पुण्यातील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत दगडफेक केली. ...