नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Narayan Rane Arrest News: काल दिवसभर चाललेल्या या संपूर्ण घटनाक्रमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारीक नजर ठेवून होते. या संदर्भात ते क्षणाक्षणाची अपडेट वर्षा बंगल्यावर बसून घेत होते. ...
NaRayan Rane Arrest Story: सोमवारी संध्याकाळपासूनच या घटनेची स्टोरी लिहिणे सुरू झाले होते. राणे यांचे विधान आल्यानंतर फीडबॅक घेण्यात आला. आंदोलनाचे काय पडसाद उमटतील याचाही आढावा घेण्यात आला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आंदोलन तीव्र करण्यावर ठाम होते. ...
Varun Sardesai: वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वासाठी युवासेनेचा आक्रमक पवित्रा. राणे यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेना व राणे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांना लाठीमारही करावा लागला. स्वतः युवा सेना सचिव सरदेसाई भिडल्याची क्लिप व्हायरल झाली. सरदेसाई यां ...
Narayan Rane arrested bail: सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शांतता कायम राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. ...