नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. यात्रेच्या समारोपावेळी नारायण राणे यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या. ...
संजय राऊत यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी तुम्हाला गुंड म्हटलंय, एकमेकांवरील आरोपात महाराष्ट्राचं हित काय, असा प्रश्न राणेंना प्रश्न विचारण्यात आला होता. ...
सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. सायंकाळी त्यांना जामीन ... ...
Narayan Rane: केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार? असा सवाल करत अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. ...