लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , मराठी बातम्या

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
‘मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरे राजीनामा देणारच होते,पण त्या घटनेनं सारं काही बदललं", केसरकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | 'Sushant Singh case, Aditya Thackeray's defamation, Uddhav Thackeray was about to resign after meeting Modi, but...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरे राजीनामा देणारच होते,पण त्या घटनेनं सारं काही बदललं'',

Deepak Kesarkar: शिवसेनेत झालेल्या बंडानंतर बंडखोर शिंदेगटातील नेते आणि उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अजून एक सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. ...

सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न, दीपक केसरकरांचा नारायण राणेंवर आरोप! - Marathi News | Attempt to defame Aditya Thackeray in Sushat Singh Rajput case, Deepak Kesarkar accuses Narayan Rane! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न, दीपक केसरकरांचा गंभीर आरोप 

Deepak Kesarkar : आदित्यठाकरेंची बदनामी करण्यासाठी भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचा सहभाग होता, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. ...

Ambadas Danve : "नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात"; शिवसेनेची बोचरी टीका - Marathi News | Shivsena Ambadas Danve Slams BJP Narayan Rane Over Uddhav Thackeray Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात"; शिवसेनेची बोचरी टीका

Shivsena Ambadas Danve Slams BJP Narayan Rane : उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे असल्याची टीका राणेंनी केली. यानंतर आता शिवसेनेने नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

कोणी पेमेंट वसूल करून देईल का? उद्योगांचे सरकारकडे थकले १०.७ लाख कोटी - Marathi News | Will someone collect the payment? msme dept of india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणी पेमेंट वसूल करून देईल का? उद्योगांचे सरकारकडे थकले १०.७ लाख कोटी

उद्योगांचे सरकारकडे थकले १०.७ लाख कोटी ...

"संजय राऊत, शिवसेना प्रक्षप्रमुखांच्या अंगावर आता असलेले कपडे तरी कायम ठेवा"; नारायण राणेंचा 'प्रहार' - Marathi News | Narayan Rane trolls Sanjay Raut over Interview with Uddhav Thackeray about Shiv Sena Eknath Shinde Balasaheb Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत, शिवसेना प्रक्षप्रमुखांच्या अंगावर आता असलेले कपडे तरी कायम ठेवा"

नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवरही टीका केली ...

उद्धवबाबत बाळासाहेबांना फोनवरून शब्द दिला होता, नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Regarding Uddhav Thackeray, Given Word to Balasaheb over the phone, Narayan Rane's big secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवबाबत बाळासाहेबांना फोनवरून शब्द दिला होता, नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी विश्वासघात केला, आपल्यापासून वेगळं झाला तर तो गद्दार असतो अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला.  ...

"उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे, मी त्यांना जवळून ओळखतो", नारायण राणेंची सडकून टीका - Marathi News | "Uddhav Thackeray is a liar, hypocrite and short minded, I know him closely", Narayan Rane criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे'', नारायण राणेंची सडकून टीका

Narayan Rane: उद्धव ठाकरेंशी कट्टर राजकीय वैर असलेल्या नारायण राणे यांनीही या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. ...

'मलाही मारण्यासाठी सुपाऱ्या दिल्या, तोंड उघडायला लावू नका'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | narayan rane targets uddhav thackeray over his interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मलाही मारण्यासाठी सुपाऱ्या दिल्या, तोंड उघडायला लावू नका'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ...