नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेत भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी इंग्रजीमध्ये त्यांच्या खात्याबाबत प्रश्न उपस्थित केला. ...
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. ...
अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हाॅलवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्यावतीने प्रधानमंत्री जनजात आदिवासी न्याय महाभियानचे आयोजन केले होते. ...