गाळातून बाहेर पडण्याचा या बिबट्याच्या जोडीने प्रयत्नही केल्याचे घटनास्थळाच्या पाहणीतून दिसुन आले; मात्र त्यांना अखेरपर्यंत यश न मिळाल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन या नर-मादी बिबट्यांचा मृत्यु ...
नाशिक : थंडीचे आगमन उशिराने झाल्यामुळे आणि नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातील पाणीसाठ्याची पातळी वाढती असल्याने हिवाळ्याच्या हंगामात येथील वन्यजीव अभयारण्यात जलाशयावर ... ...
फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी भेदरतात आणि रात्री ते घरटी सोडून बाहेर पडतात यावेळी ते जमीनीवरसुध्दा कोसळतात. त्यामुळे कानठिळ्या बसविणारे व अधिक वायुप्रदूषण करणारे फटाके वाजू नयेत. ...
निफाड : आक्टोंबर ते जानेवारी या काळात नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थानिक व स्थलांतरीत देशी-विदेशी पक्षी व पर्यटक भेट देतात त्यामुळे पक्षी अभयारण्य आक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावे अशी मागणी निफाड येथील पक्षीमित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ.उत्तम ...
नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यामध्ये जून महिन्यापासून अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला आहे. या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात पूर पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सातत्याने होत आहे नांदूर मधमेश्वर बंधारा जवळपास ८० टक्यापेक्षा अधिक भरला असून ...
शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा लाभला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर मध्यरात्रीपासून कायम आहे. ...
नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गामध्ये वाढ केली जात असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठालगतच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून दिला जात आहे. ...
शहरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २१.१ मिमी इतका पाऊस झाला तर आज रविवारी सकाळपर्यंत ३१ मिमी पावसाची मागील २४ तासांत नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २२.७८ मिमीपर्यंत मागील २४ तासांत पाऊस पडला. ...