लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नंदुरबार

नंदुरबार

Nandurbar-ac, Latest Marathi News

धडगाव येथील आदित्य ब्राह्मणेस मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार - Marathi News | Posthumous National Gallantry Award to Aditya Brahmin from Dhadgaon | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :धडगाव येथील आदित्य ब्राह्मणेस मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

२२ जानेवारी रोजी त्याच्या पालकांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. ...

नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा, कांदा मार्केट सुरू होणार - Marathi News | Latest News Onion market will start as relief for onion growers in Nandurbar district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबारमध्ये पहिलं कांदा मार्केट सुरू होणार, वेळ अन् पैशाची बचत

येत्या 26 जानेवारीपासून नंदुरबार शहरात स्वतंत्र कांदा मार्केट सुरू होणार आहे. ...

बेघरांच्या वस्तीतील झोपडीत अज्ञात वस्तूचा स्फोट; तीनजण जखमी - Marathi News | Unknown object explodes in a hut in a homeless settlement, three injured | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बेघरांच्या वस्तीतील झोपडीत अज्ञात वस्तूचा स्फोट; तीनजण जखमी

शहरातील भोणे फाट्याजळव बेघरांनी तात्पुरती वस्ती केली आहे. ...

लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश; शवविच्छेदनाचा अहवाल दोन दिवसात येणार - Marathi News | Girl dies after vaccination, family laments; The post-mortem report will come in two days | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश; शवविच्छेदनाचा अहवाल दोन दिवसात येणार

लसीमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांसह कुटुंबीयांनी केला. ...

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने सहा महिन्यांत ३५९ बालकांचा मृत्यू - Marathi News | In Nandurbar district, 359 children died in six months due to poor management of health system | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने सहा महिन्यांत ३५९ बालकांचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३५९ बालक व २७ मातांचा मृत्यू झाला आहे. ...

केळी उत्पादक शेतकरी भावांची यशोगाथा, पहिल्यांदाच इराणला केळी निर्यात  - Marathi News | Latest News Success story of nandurbar banana producer brothers, export of banana to Iran | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यश मिळालं पहिल्याच वेळी, अन् इराणला पोहचली शहादयाची केळी

सावखेडा येथील दोघा भावांनी चार एकरात पहिल्यांदाच लागवड केलेल्या केळीचे उत्पादन इराणला पोहोचले आहे. ...

भरधाव रिक्षा उलटल्याने चालक ठार, एकजण जखमी - Marathi News | Accident of driver one injured after speeding rickshaw overturns in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भरधाव रिक्षा उलटल्याने चालक ठार, एकजण जखमी

नंदुरबार तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ...

संपामुळे नंदुरबार जिल्ह्यातील रेशन दुकानांना कुलूप - Marathi News | ration shops in nandurbar district due to strike in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :संपामुळे नंदुरबार जिल्ह्यातील रेशन दुकानांना कुलूप

कमिशन वाढवावे व ई-पॉस मशीन उपलब्ध करून द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला आहे ...