लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नंदुरबार

नंदुरबार

Nandurbar-ac, Latest Marathi News

शेतातील झोपडीला आग लागून एकाचा होरपळून मृत्यू - Marathi News | One died after fire broke out in a farm hut | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शेतातील झोपडीला आग लागून एकाचा होरपळून मृत्यू

विसरवाडी पोलीस ठाण्यात मधुकर छगन गावित यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची मार्केटमध्ये लाल मिरचीने सर्वाधिक भावाचा रेकॉर्ड तोडला - Marathi News | Red chilli broke the record for the highest price at Nandurbar's famous chilli market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची मार्केटमध्ये लाल मिरचीने सर्वाधिक भावाचा रेकॉर्ड तोडला

लाल मिरचीचा ठसका कायम असून, नंदुरबार बाजार समितीत कोरड्या लाल मिरचीची गुरुवारी तब्बल ३३ हजार ८०० रुपये क्चिटलने विक्री झाली. ...

सातपुड्यातील आदिवासी शेतकरी जोपासताय 'चारोळी', चारोळी पिकाचं गणित काय?  - Marathi News | Latest News Tribal farmers in Satpuda nandurbar are cultivating 'Charoli' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातपुड्यातील आदिवासी शेतकरी जोपासताय 'चारोळी', चारोळी पिकाचं गणित काय? 

सातपुड्यातील शेतकऱ्यांनी आमसूल, स्ट्रॉबेरी, भगर सारखी पिके घेत चारोळीसारखे पीकही घेऊ लागले आहेत. ...

अवघ्या दोन हेक्टरवरील लागवड आता 29 हेक्टरवर, सातपुड्यात बहरतोय स्ट्रॉबेरीचा गोडवा, पण.. - Marathi News | latest news Strawberries in Satpuda near nandurbar affected by changing climate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवघ्या दोन हेक्टरवरील लागवड आता 29 हेक्टरवर, सातपुड्यात बहरतोय स्ट्रॉबेरीचा गोडवा, पण..

अवघ्या दोन हेक्टर क्षेत्रावर सुरू झालेली स्ट्रॉबेरीची लागवड आता 29 हेक्टरवर पोहोचली आहे. ...

सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात - Marathi News | Stone pelting near Nandurbar, one detained including mental patient | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात

पोलिस सूत्रांनुसार, सुरत स्थानकावरून रविवारी रात्री आठ वाजता आयोध्या येथे जाण्यासाठी आस्था एक्सप्रेस रवाना झाली ...

प्लॉट खरेदीत सात लाखाची फसवणूक, नंदुरबारातील चौघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Fraud of seven lakhs in plot purchase case against four in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्लॉट खरेदीत सात लाखाची फसवणूक, नंदुरबारातील चौघांविरुद्ध गुन्हा

सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबारातील चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नागपूरहून येणारे १३ लाखाचे लोखंड दोघांनी परस्पर विकले, फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Two fraudsters sold iron worth 13 lakhs coming from nagpur to each other a case of fraud was registered | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नागपूरहून येणारे १३ लाखाचे लोखंड दोघांनी परस्पर विकले, फसवणुकीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध अक्कलकुवा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

जप्त केलेला मालट्रक वाळूसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून लंपास - Marathi News | Impounded cargo truck with sand from collector office premises | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जप्त केलेला मालट्रक वाळूसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून लंपास

२५ जानेवारी ते १ जानेवारी दरम्यान ही घटना घडली. ...