खामगाव : प्रेमाच्या भावविश्वात रमत गप्पा करणाºया एका प्रेमीयुगलाची मुलीच्या घराकडील मंडळीने धुलाई केली. ही घटना नांदुरा बसस्थानकावर दुपारी २ वाजताच्या घडली. ...
नांदुरा : शहर प्रतिबंधीत गुटखा विक्रीचे केंद्र बनले असल्याचे दिूसन येत आहे. शहरातून नागपूर, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला व इतर जिल्ह्यात येथून गुटका विक्री होत आहे. ...
खामगाव : नांदुरा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा उडाला असून, वृक्ष लागवड आणि वृक्षाच्या देखभालीसाठी मजूरही कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ...
नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे यांनी मुंबईत मुख़्यमंत्र्यांची भेट घेवून हातात कमळ घेतले आहे. ...
खामगाव : खामगाव आणि नांदुरा शहराला पाणी पुरवठा करणाºया गेरू माटरगाव येथील धरणात केवळ १५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने, उपरोक्त दोन्ही शहरांमध्ये आगामी काळात ‘पाणीबाणी’चे संकेत आहेत. ...
नांदुरा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग झालेल्या व सध्या काम प्रगतीवर असलेल्या नांदुरा ते जळगाव रस्त्यावर १ जानेवारीच्या सकाळी 11.35 वाजता सुपो जिनिंगसमोर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...
खामगाव : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. मात्र प्रशासनातील भ्रष्ट वृत्तीचे अधिकारी कागदावरच शौचालय बांधून मलिदा लाटत असल्याचे वास्तव बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात आ ...