नांदुरा : शेतकऱ्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अवास्तव मागणी करणाऱ्या दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरच्या बडतर्फीची मागणी धानोरा येथील शेतकऱ्यांनी सदर बँक मॅनेजरचा पुतळा सोमवारी जाळला. ...
नांदुरा: पेट्रोल, डीझलचे उच्चांकी भाव, शेतकर्यांच्या कर्जमाफीचे भिजत घोंगडे व शेतमालास योग्य भाव देऊन त्वरित खरेदी याकरिता सोमवारी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर कर ...
बुलडाणा : अवैध सावकारी प्रकरणात बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या सहा तक्रारींच्या आधारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने एकाच दिवशी ७९ कर्मचार्यांच्या सहकार्याने खामगाव, चिखली, नांदुरा, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात ११ ठिकाणी छापे मारून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ...
नांदुरा : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाच्या बांधकामाला गती आली असतानाच अचानक प्रकल्पग्रस्तांनी तीन दिवसापासून हे काम बंद पाडले आहे. ...
नांदुरा: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तालुक्यातील गावांना आ तापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी पेक्षा भीषण पाणीटंचाई यावर्षी तालुक्यात राहणार असून, प्रशासनाने सजग राहण्याची आवश्यकता आहे. ...