lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदगाव

नांदगाव

Nandgaon-ac, Latest Marathi News

नांदगाव तालुक्यात स्वातंत्र्यदिन; शहीद स्मारकाचे उद्घाटन - Marathi News | Independence Day in Nandgaon taluka; Inauguration of Martyrs' Memorial | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव तालुक्यात स्वातंत्र्यदिन; शहीद स्मारकाचे उद्घाटन

नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे सभासद वाल्मीक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

मनमाडला लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा - Marathi News | Inauguration ceremony of Manmadla Lions Club | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा

मनमाड : येथील लायन्स क्लब व लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटीचा पदग्रहण सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. भारती पवार, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल राजेश कोठावदे, जे. पी. जाधव, अरु ण दराडे, साधना पाटील, डॉ. कविता कातकडे आदी उपस्थित होते. ...

मनमाड, नांदगाव नगर परिषदेला नवीन मुख्याधिकारी - Marathi News | New Chief Officer to Manmad, Nandgaon Municipal Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड, नांदगाव नगर परिषदेला नवीन मुख्याधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क नांदगाव : तालुक्यातील मनमाड व नांदगाव नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या बदल्या होऊन, त्याजागी नवीन मुख्याधिकारी नेमणुका ... ...

पुन: उभारले नांदगाव शहीद स्मारक - Marathi News | Nandgaon Martyr's Memorial rebuilt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुन: उभारले नांदगाव शहीद स्मारक

नांदगाव : शहरातील शहीद स्मारक पुन: उभारण्यात आले असून माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महिन्यापूर्वी ट्रकच्या धडकेने ते पडले होते. वारंवार शहिद स्मारकाची होणारी तोडफोड टाळण्यासाठी येथील चौकाचे रु ंदीकरण करणे अनिवार्य आहे. ...

नांदगाव तालुक्यात ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट, शेतीकामांना वेग - Marathi News | Objective of sowing on 71 thousand hectare area in Nandgaon taluka, speed up agricultural work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव तालुक्यात ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट, शेतीकामांना वेग

नांदगाव : यंदा मान्सूनची सुरुवात चांगली झाली असून, जून महिन्याच्या पंधरवड्यात १०६ मिमी (९१ टक्के) पाऊस होऊन, सर्वाधिक पाऊस जातेगाव मंडळात १३९ मिमी झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग आला असून, वेहेळगाव मंडळातील आमोदे, बोराळे व वेहेळगाव ...

नांदगाव विश्रामगृहाचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Nandgaon restroom power supply disconnected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव विश्रामगृहाचा वीजपुरवठा खंडित

नांदगाव : सहा महिन्यांपूर्वीच साडेतीन लाख रुपये खर्चून रंग दिलेल्या नांदगावच्या शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा बावीस हजार रुपयांच्या थकीत बिलासाठी खंडित करण्यात आला आहे. ...

बिनविरोध निवडणुकीचे अर्धशतक - Marathi News | Half a century of unopposed elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिनविरोध निवडणुकीचे अर्धशतक

नांदगाव : सत्तेच्या सारिपाटात मोठी पदे मिळविण्यासाठी तत्त्वांचा बाजार मांडणाऱ्या गावगुंडीच्या राजकारणात अन् कुरघोडीचा डाव खेळण्याच्या भाऊगर्दीत नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक गावाचा गेल्या दहा पंचवार्षिक बिनविरोध निवडणुकांचा कित्ता सर्वांनी गिरवा ...

सुहास कांदे यांच्याकडून पंकज भुजबळ यांचा पराभव - Marathi News |  Suhas Kande defeated Pankaj Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुहास कांदे यांच्याकडून पंकज भुजबळ यांचा पराभव

राष्टवादी कॉँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी १३,८७२ मतांनी विजय मिळविला. ...