By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
नांदगाव : शहरातील शहीद स्मारक पुन: उभारण्यात आले असून माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महिन्यापूर्वी ट्रकच्या धडकेने ते पडले होते. वारंवार शहिद स्मारकाची होणारी तोडफोड टाळण्यासाठी येथील चौकाचे रु ंदीकरण करणे अनिवार्य आहे. ... Read More
30th Jun'20