लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

मतांचा बाजार मांडला, मतदानाचा हक्क परत घ्या! सत्तानाट्यावर बोटाला चुना लावून आंदोलन - Marathi News | market of votes, take back the right to vote! A unique movement of the youth against power in Nanded | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मतांचा बाजार मांडला, मतदानाचा हक्क परत घ्या! सत्तानाट्यावर बोटाला चुना लावून आंदोलन

सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्या राजकारण्यांनी तीन मुख्यमंत्री आमच्या माथी मारले. हा सर्व प्रकार लोकशाहीवर दरोडा टाकण्यासारखा आहे. ...

संतापजनक! तीन माथेफिरूंचा कॉलनीत धिंगाणा, २२ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या - Marathi News | shocking! Three hoodlums smashed the windows of 22 four-wheelers in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संतापजनक! तीन माथेफिरूंचा कॉलनीत धिंगाणा, २२ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या

दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ...

नांदेडमध्ये रिंदाच्या नावाची दहशत कायम; बिल्डरकडून उकळले तीन लाख - Marathi News | Fear of Rinda's name continues in Nanded; Three lakhs ransom from the builder | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये रिंदाच्या नावाची दहशत कायम; बिल्डरकडून उकळले तीन लाख

व्हॉट्सॲपवर कॉल करून दिली धमकी; रिंदाच्या नावाने इतर गुंड खंडणी उकळत असल्याची शक्यता ...

'पंकजाने सासूरवास सहन करावा'; महादेव जानकर यांचा सल्ला - Marathi News | Pankaja Munde should bear in-laws torture ; Advice from Mahadev Jankar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'पंकजाने सासूरवास सहन करावा'; महादेव जानकर यांचा सल्ला

सासूरवास सहन झालाच नाही तर भावाचा पक्ष आहेच असेही महादेव जानकर म्हणाले. ...

हदगाव सामाजिक वनीकरण कार्यालयास कुलूप लावण्याची वेळ; सहा अधिकारी, कर्मचारी निलंबित - Marathi News | Hadgaon Social Forestry Office Lock Time; Six officers, employees suspended | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हदगाव सामाजिक वनीकरण कार्यालयास कुलूप लावण्याची वेळ; सहा अधिकारी, कर्मचारी निलंबित

वृक्षारोपणाची बोगस बिल उचलली, उघडकीस येताच उन्हाळ्यात रोप लावून केली दिशाभूल ...

खंडणी घेण्यास आले, पोलीस असल्याची कुणकुण लागताच आरोपींचा गोळीबार; पोलिसांचेही प्रत्युत्तर - Marathi News | Thrill in Nanded! They came to collect the ransom, as soon as there was a rumor that the police were there, the accused opened fire | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खंडणी घेण्यास आले, पोलीस असल्याची कुणकुण लागताच आरोपींचा गोळीबार; पोलिसांचेही प्रत्युत्तर

एक कोटींची खंडणी, सेटलमेंट दोन लाखांवर; आरोपी- पोलिसांचा एकमेकांवर गोळीबार ...

ठाकरे गटात गोंधळ; नांदेडमध्ये जिल्हाप्रमुख अन उपतालुका प्रमुखात फ्री स्टाईल हाणामारी - Marathi News | In Nanded Thackeray group's district chief and sub-taluka chief clash | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ठाकरे गटात गोंधळ; नांदेडमध्ये जिल्हाप्रमुख अन उपतालुका प्रमुखात फ्री स्टाईल हाणामारी

विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून आले. ...

परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने नैराश्यात तरुणीने संपवलं जीवन - Marathi News | A young woman ended her life in depression after getting low marks in the exam | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने नैराश्यात तरुणीने संपवलं जीवन

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...