लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

तीन वर्षे मागणीनुसार औषधांचा पुरवठाच नाही! वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची कबुली - Marathi News | There is no supply of medicines as per demand for three years! Confession of Minister of Medical Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वर्षे मागणीनुसार औषधांचा पुरवठाच नाही! वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची कबुली

दहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात औषध, साधनसामग्रीचा तुटवडा ...

"जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी पैसे नाहीत, जाहिरातींसाठी मात्र कोट्यवधींचा खर्च"; NCPची टीका - Marathi News | NCP slams Maharashtra Government over Nanded Patients Death Controversy and other issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी पैसे नाहीत, जाहिरातींसाठी मात्र कोट्यवधींचा खर्च"; NCPची टीका

नांदेड घटना: आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याचीही केली मागणी ...

“नांदेड रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या; ३०२ चे गुन्हे दाखल करा”; नाना पटोलेंचा संताप - Marathi News | nana patole criticized shinde fadnavis pawar govt over nanded hospital issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नांदेड रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या; ३०२ चे गुन्हे दाखल करा”; नाना पटोलेंचा संताप

Nanded Hospital News: राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार महाराष्ट्राला लागेला कलंक असून, अनास्थेमुळे सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे बनत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली. ...

राजकारणासाठी खासदारांचा स्टंट, डीनला शौचालय साफ करायला लावल्याने उद्या काम बंद - Marathi News | MP Hemant Patil's stunt for politics, work off tomorrow as Dean is made to clean toilets | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राजकारणासाठी खासदारांचा स्टंट, डीनला शौचालय साफ करायला लावल्याने उद्या काम बंद

संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी अधीष्ठाता यांच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास भाग पाडले.  ...

Sushma Andhare : "...तर महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यावा" - Marathi News | Sushma Andhare slams Tanaji Sawant Over nanded Patients dead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यावा"

Sushma Andhare Slams Tanaji Sawant : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा असं देखील म्हटलं आहे.  ...

नांदेडमध्ये शासकीय अनास्थेचे बळी; ४८ तासांत ३१ मृत्यू, मृतांत १६ नवजात बालके - Marathi News | Victims of government apathy in Nanded; 31 deaths in 48 hours, including 16 newborns | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शासकीय अनास्थेचे बळी; ४८ तासांत ३१ मृत्यू, मृतांत १६ नवजात बालके

मृत्यूचे तांडव, तरीही निर्दयी प्रशासन झोपेतच ...

जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवायचा की नाही? सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल - Marathi News | Should people trust government hospitals or not? Satyajit Tambe's question to the government on nanded hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवायचा की नाही? सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

आमदार सत्यजीत तांबे यांनी नांदेड आणि घाटी येथील सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूनंतर सरकारला खरमरीत सवाल केला आहे. ...

"एकेक मृत्यूची सखोल चौकशी करणार"; वैद्यकीय शिक्षणमंत्री नांदेड रुग्णालयात - Marathi News | "will conduct thorough investigations into each death"; Minister of Medical Education Hasan mushrif at Nanded Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकेक मृत्यूची सखोल चौकशी करणार"; वैद्यकीय शिक्षणमंत्री नांदेड रुग्णालयात

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...