लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

‘सरकारी रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू होणं हे सरकार अस्तित्वात नसल्याचं लक्षण’, संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | '24 deaths in 24 hours in a government hospital is a sign that the government does not exist', Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सरकारी रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू होणं हे सरकार अस्तित्वात नसल्याचं लक्षण''

Sanjay Raut Criticize State Government: नांदेडमधील सरकारी रुग्णालयात २४ तासांच २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेत त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. ...

सलाईनसह सिरींजही बाहेरुन आणा; नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटवर - Marathi News | Also bring out the syringe with the saline; In Nanded government hospital, the health system was poor the next day as well | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सलाईनसह सिरींजही बाहेरुन आणा; नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटवर

प्रशासनाकडून रुग्णालयात औषधांचा मुबलक साठा असल्याचा दावा फोल ...

Rahul Gandhi : "भाजपा सरकार प्रचारावर हजारो कोटी खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत?" - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams BJP Government Over nanded Patients dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा सरकार प्रचारावर हजारो कोटी खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत?"

Congress Rahul Gandhi Slams BJP : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील नांदेड घटनेवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

हे खुनी सरकार, मूल गमावलं त्या आईला काय उत्तर देणार?; नांदेड मृत्यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतप्त - Marathi News | NCP leader Supriya Sule has criticized the state government over the incident in Nanded hospital. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हे खुनी सरकार, मूल गमावलं त्या आईला काय उत्तर देणार?; नांदेड मृत्यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतप्त

नांदेड रुग्णालयातील घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

'सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी'; नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप - Marathi News | MNS Chief Raj Thackeray's anger over the Nanded Goverment Hosptal incident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी'; नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप

तीन-तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ...

मृत्यूसत्र सुरूच! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतात ४ नवजात - Marathi News | The death session continues! 7 more patients died in government hospital in Nanded, including 4 newborns | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मृत्यूसत्र सुरूच! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतात ४ नवजात

मागील ४८ तासात एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ३१ झाली आहे. ...

धक्कादायक! नांदेडमध्ये आणखी ७० रुग्णांची मृत्यूशी झुंज; खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याचे आवाहन - Marathi News | As many as 70 patients are in critical condition in the hospital in Nanded Goverment Hospital and they are fighting for death. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! नांदेडमध्ये आणखी ७० रुग्णांची मृत्यूशी झुंज; खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याचे आवाहन

सोमवारी सकाळपर्यंतच २४ तासांत शासकीय रुग्णालयात एकूण २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...

२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू; शासनाने घेतली गंभीर दखल, तिघांची चौकशी समिती आज नांदेडमध्ये - Marathi News | 24 patients died in 24 hours; Government took serious notice, inquiry committee in Nanded today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू; शासनाने घेतली गंभीर दखल, तिघांची चौकशी समिती आज नांदेडमध्ये

सदर घडलेल्या प्रकारानंतर चौतशी समिती आज नांदेडमध्ये येणार आहे. ...