लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नेत्यांना गावबंदीची अंमलबजावणी, खासदार प्रताप पाटील यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड - Marathi News | Cars of MP Pratap Patil's convoy vandalized | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नेत्यांना गावबंदीची अंमलबजावणी, खासदार प्रताप पाटील यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड

मराठा आरक्षणासाठी तरुण आक्रमक झाले असून गावात नेत्यांना प्रवेश बंद केला आहे ...

हाताची पट्टी काढताना ७ दिवसांच्या बाळाचा चक्क अंगठाच तोडला; खाजगी दवाखान्यातील प्रकार - Marathi News | A 7-day-old baby's thumb was cut while removing the hand bandage;Incident from kandhar's private clinics | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हाताची पट्टी काढताना ७ दिवसांच्या बाळाचा चक्क अंगठाच तोडला; खाजगी दवाखान्यातील प्रकार

संतप्त नातेवाईकांचा रूग्णालयात गोंधळ ...

मराठा आरक्षणावरून मीच टार्गेट का ? कार्यक्रमात गोंधळानंतर अशोक चव्हाण म्हणाले... - Marathi News | Why am I the target of Maratha reservation? Ashok Chavan presented the role, said... | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणावरून मीच टार्गेट का ? कार्यक्रमात गोंधळानंतर अशोक चव्हाण म्हणाले...

मी आणि माझाच मतदारसंघ टार्गेट का ? असा सवाल आमदार अशोक चव्हाण यांनी केला. ...

'मराठा समाजासाठी राजीनामा द्या'; अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमात आंदोलकांची घोषणाबाजी - Marathi News | 'Resign for the Maratha community'; Protesters shout slogans at Ashok Chavan's program | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मराठा समाजासाठी राजीनामा द्या'; अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमात आंदोलकांची घोषणाबाजी

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून याचा फटका राजकारण्यांना बसत आहे. ...

मुख्यालयी न राहता घरभाडे घेतले; ग्रामसेवक, शिक्षकांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात! - Marathi News | took house rent without staying at headquarters; Gram sevak, teacher's case in the Supreme Court! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुख्यालयी न राहता घरभाडे घेतले; ग्रामसेवक, शिक्षकांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात!

आता घर भाडे प्रकरणी राज्य सरकार काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ...

पुन्हा संपवले जीवन... 'एक मराठा-लाख मराठा; माझे बलीदान वाया जाऊ नये' - Marathi News | Ended life again... 'One Maratha-Lakh Maratha' My sacrifice should not be waste, youth for maratha reservation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुन्हा संपवले जीवन... 'एक मराठा-लाख मराठा; माझे बलीदान वाया जाऊ नये'

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या ...

मुलांच्या हट्टापायी क्रिकेट खेळणे माजी मंत्र्याच्या अंगलट; कॅच पकडताना पडून झाले जखमी - Marathi News | Ex-minister D.P. Sawant playing cricket at the wish of children; Injured while catching ball | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलांच्या हट्टापायी क्रिकेट खेळणे माजी मंत्र्याच्या अंगलट; कॅच पकडताना पडून झाले जखमी

देवीच्या समोरील मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी सावंत यांना क्रिकेटची आवड असल्याने त्यांनी क्रिकेट खेळावा असा आग्रह केला. ...

'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं - Marathi News | 'Here is proof, copper pitcher'; A Maratha brother placed an old pot before the committee for maratha reservation of Kunbi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला कालवधी आता संपुष्टात येत आहे. ...