Nanded, Latest Marathi News
केळीची घड काढणीचा कालावधी जून महिन्यापासून सुरुवात होतो. यंदा मात्र जून महिन्याच्या अगोदरच केळीचे घड काढणीस सुरुवात झाली. मात्र केळीला भाव काही मिळाला नाही. तीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर केळीच्या दरात वाढ झाली होती. ...
मंगळवारी सकाळीं ११ वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत ...
Vasant Chavan : वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ...
दीड हजार रुपयांपर्यंत पोहोचला दहा गोळ्यांचा दर, सहा दिवसाला तस्करी ...
थर्ड एसीचे रिझर्व्हेशन केले तरी झोपून न जाता बसूनच जावे लागते. ...
कोर्ट कचेरीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी संवर्गातील ज्येष्ठता यादी जाहीर झाली नाही. ...
मी कोकणातील असल्याने ते दोघे कधी रस्त्यावर येतील अन् त्यांची कुस्ती होईल याकडे माझे लक्ष आहे. ...
विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव झाला. तेव्हापासूनच बीआरएसने महाराष्ट्रातील आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली होती. ...