अंगणवाड्यात लाभार्थी संख्या आहे. स्वत:ची जागा उपलब्ध आहे, परंतु वीजपुरवठा नाही. अशा १७७ अंगणवाड्या अंधारात चाचपडत आहेत. अशा अंगणवाड्यांतील अंधार दूर करुन त्या सौरऊर्जा प्रकाशाने उजळण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. ...
शहरातील मालमत्ता धारकांकडून आगामी चार महिन्यांत १४० कोटींच्या करवसुलीचा डोंगर उभा असतानाही मनपाच्या कर वसुली कर्मचा-यांकडून हलगर्जी होत असल्याचा ठपका ठेवत १८ वसुली लिपिकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. ...
राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. ...
नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील बोणडर येथे ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्यानं संतप्त नागरिकांनी महामार्ग अडविला. ...
मुंबई-नांदेड विमान सेवेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई-नांदेड हे अंतर हवाई मार्गे अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे. ...
तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींची एक जंबो यादीच तयार झाली़ सावरगावच्या दलित वस्तीत पोल रोवून २५ वर्षे झाली अद्याप वीज जोडणी दिली नाही़ सरपंच बुक्तरे यांच्या या तक्रारीने महावितरणचे अधिकारी चिडीचूप झाले. ...