घटनाकार डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त अवघे नांदेड शहर भीममय झाले होते़ ओसंडून वाहणारा उत्साह़़़हातात निळे झेंडे आणि बाबासाहेबांचा जयघोष शहरभर दिसत होता़ रेल्वेस्टेशन परिसरात असलेल्या डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ठिकाणी अभ ...
लोकमत न्यूज नेटवर्कुबिलोली : तालुक्यात चार पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत मागच्या दोन वर्षांत ५० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, २ पालिका, ७३ ग्रामपंचायत क्षेत्र व उपविभागीय कार्यालयाचा दर्जा असलेल्या बिलोली तालुक्यात कुठेच अग्निशमन ...
हदगाव सामाजिक वनीकरण विभागाच्या तालुक्यात चार रोपवाटिका असून प्रत्येक रोपवाटिकेवर उपस्थित मजुरांची संख्या केवळ तीन आहे़ तथापि बिल काढण्याच्या मस्टरवर मात्र हीच संख्या ३० असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ ...
महापालिकेचा स्थायी समितीने सादर केलेल्या ७८६ कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे सर्व अधिकार महापौर शीलाताई भवरे यांना सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सभागृहाने प्रदान केले. त्यामुळे या अर्थसंकल् ...
नांदेड येथील डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेले पासपोर्ट सेवा केंद्र शनिवारी कार्यान्वित करण्यात आले आहे़ तीन दिवसांत जवळपास ५७ जणांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे़ ...