राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी कर्मचार्यां संदर्भात ९ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचार्यांच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
मुखेड नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीत कॉग्रेसला जनतेने संधी दिली आहे. मात्र, जनमताचा अवमान करीत भाजपाचे नगरसेवक बहुमताच्या जोरावर विकासकामात अडथळा निर्माण करीत आहेत असा आरोप करत नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उप ...
वाशिम - पंजाब राज्यातील लुधियाना येथून मराठवाड्यातील नांदेड येथे गुरु गोविंदसिंग समाधीच्या दर्शनासाठी सायकलने जाणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम नगरीत १९ फेब्रुवारीला सायंकाळी आगमन झाले. ...
विदर्भातील साकूर (पेड) व माहूर तालुक्यातील नेर(पेड) गावाजवळून वाहणार्या पैनगंगा नदीपात्रात २०० वर्ष पुरातन महादेवाची पिंड असलेला अखंड कोरीव दगड आढळला. ...
तालुक्याने प्रस्तावित केलेल्या विविध २०० कामांच्या टंचाई आराखड्यास मंजुरी मिळाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) व मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. ...
अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कार्यवाहीत वाढ झाली असून यापुढे नवीन सुधारित अधिसूचनेनुसारच दंड आकारला जाईल, अशी माहिती बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली ...
विक्रीकर आकारणी करण्यास उशीर झाल्याने जिल्ह्यातील वाळू उपशास विलंब झाला आहे. दरम्यान, वाळू विक्रीवरही जीएसटी लागणार असल्याची माहिती मिळाली; पण राज्यजीएसटी विभागाकडून अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने ई-लिलावातील संबंधित ठेकेदारांकडून जीएसटीचे हमीप ...