लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

चुकार्‍यांअभावी किनवटचे शेतकरी सापडले आर्थिक संकटात - Marathi News | In the financial crisis, a coastal farmer was found unable to cheat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चुकार्‍यांअभावी किनवटचे शेतकरी सापडले आर्थिक संकटात

 तूर विक्री करुन सव्वा महिना लोटत असताना शेतकर्‍यांच्या तुरीचे चुकारे चुकते न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ...

साहेब... घरकुल पूर्ण झाले, अनुदानाची रक्कम मिळेल का ? - Marathi News | Saheb ... the home is complete, will you get the donation money ? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :साहेब... घरकुल पूर्ण झाले, अनुदानाची रक्कम मिळेल का ?

घरकुल पूर्ण होवून चार महिने उलटले तरी  १८०  घरकुलांच्या अंतिम देयकाची रक्कम अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खेटे मारुन बेजार झाले आहेत. ...

बिलोली तहसीलमध्ये वाळू लिलावावरून राडा; १० जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल - Marathi News | Rada on sand auction in Biloli tehsil; Non-bailable warrant against 10 accused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिलोली तहसीलमध्ये वाळू लिलावावरून राडा; १० जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल

बिलोली तालुक्यातील कोळगाव, तोरणा, कुंभारगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज तहसील कार्यालयात लिलाव झाला. ...

कोळगाव येथील जप्त वाळूच्या लिलावाला लागली दीड कोटीची बोली  - Marathi News | The bid for auctioned sand of Kolgaon took about 1.5 crores | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोळगाव येथील जप्त वाळूच्या लिलावाला लागली दीड कोटीची बोली 

कोळगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज लिलाव झाला. महसूल विभागाने सर्वेक्षणानुसार दहा हजार ब्रासपेक्षा जास्त वाळू असलेल्या या साठ्यास दीड कोटीची बोली लागली आहे.  ...

नांदेडच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाची मान्यता - Marathi News | State Government's approval of the Nanded Solid Waste Management Project | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाची मान्यता

कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी नांदेड महापालिकेने सादर केलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने मंजुरी दिली ...

नांदेड येथे रस्त्यावर मोकाट जनावरे आढळल्यास मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई - Marathi News | Criminal proceedings against the owner if there are ridden animals on the road in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड येथे रस्त्यावर मोकाट जनावरे आढळल्यास मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई

आगामी काळात जनावरे रस्त्यावर आढळल्यास मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. ...

मानार प्रकल्पात केवळ ११ % साठा; बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर - Marathi News | Only 11% of the reservoir reservesin Manar dam; Biloli, Dharmabad, Nayagaon taluka water question is serious | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मानार प्रकल्पात केवळ ११ % साठा; बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर

बारूळ मानार प्रकल्पाची १४६ दलघमी क्षमता असून या प्रकल्पात सध्या ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ ...

नांदेडचे रस्ते अंधारात; महावितरणच्या थकबाकी मोहिमेचा शहराला झटका - Marathi News | Nanded roads in darkness | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडचे रस्ते अंधारात; महावितरणच्या थकबाकी मोहिमेचा शहराला झटका

नांदेड शहरातील पथदिव्यांना बसल्याने अख्खे शहर काळोखात बुडाले आहे. पाच कोटी 94 लाख रूपयांच्या थकबाकीपोटी महावितरणने ही कारवाई केली आहे. ...