कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही वर्षानुवर्षे काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना अखेर आयुक्तांनी अंतिम इशारा देताना मार्चअखेर काम सुरू न झाल्यास ही कामे रद्द करुन नव्याने कामे केली जातील, असे स्पष्ट केले आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही सुरू न झालेली शहरात जवळपास ...
गतवर्षी खरीप हंगामात तालुक्यात करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून अंतिम पैसेवारी ४५़५ (४६) आली़ त्या अनुषंगाने दुष्काळसृदश्य स्थितीचे चित्र ‘लोकमत’ने नजरी आणेवारीपासून सातत्याने मांडले़ त्यानंतर अंतिम आणेवारीपर्यंत सतत पाठपुरावा केला गेला़ दरम्यान, ...
लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नांदेड येथील एका युवकाचा पूर्णा रेल्वे स्थानकावर चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना २४ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे़पूर्णा रेल्वे स्थानकाव ...
खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेस काही ठिकाणी नफ्यात तर काही ठिकाणी तोट्यात धावत आहेत़ दरम्यान, नांदेड येथून चालविण्यात येणारी पुणे शिवशाही बस जवळपास दीड ते २ लाख रूपये तोट्यात धावत आहे़ तर ...
जिल्हाधिकार्यांसह पालकमंत्र्यांनीही जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा वारंवार पाठपुरावा केल्याने यंदा २३५ कोटींच्या आराखड्यापैकी तब्बल २०५ कोटींहून अधिकची कामे मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. ...